STORYMIRROR

AnjalI Butley

Classics

3  

AnjalI Butley

Classics

सातया आत घरात

सातया आत घरात

1 min
480


मुली म्हणून समाजाचे असणारे

सारेच बंधने होते घरात...


आजही घराबाहेर पडल्यावर

विसरू देत नव्हते मनास

सातच्या आत येण्या घरास!


आजच्या मुलींना प्रश्न पडणारं

सात सकाळचे की संध्याकाळचे?


आधुनिक जगात वावरतांना

संध्याकाळच्या सात नंतर घराबाहेर पडायचे...


मस्त 'Over Night' पार्टी एंजॉय करून 

सकाळी सातच्या आत घरात यायचे!


आहे की नाही हा सातच्या आत 

घरांत येण्याचा नविनं फंडा!


सगळ्यांनाच रुचेल असा 

नाही हा फंडा!


अंगाशी आल्यावर 

जूना 'Old' फंडाच बरा!

असे न म्हणता 

जाणुन घ्या समाजात कसे वावरायचे

ह्याचे फंडे!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics