सासूबाई
सासूबाई
करुनतेच्या अंबराखाली
सामावून घेतले सर्वांना,
तुमचे हास्य पुरेसे
मनाची मळभ हटवायला..
करुनतेच्या अंबराखाली
सामावून घेतले सर्वांना,
तुमचे हास्य पुरेसे
मनाची मळभ हटवायला..