सांग ना आई
सांग ना आई
सांग ना आई
दोन वर्षे झाले
तरी कोरोना का
जात नाही
सांग ना आई
लसीचे दोन डोस झाले
तरी कोरोना का
जात नाही
सांग ना आई
लहान मुलांना
सरकार लस देणार
का नाही
सांग ना आई
शाळा सुरू
होणार का
नाही
सांग ना आई
मला खेेळायला
बाहेर जाता येेेेणार
का नाही
सांग ना आई
नाकावरचा मास्क
निघणार का
नाही
