सखी
सखी
1 min
176
तुझ्या केसांची बट कशी
गालावर खेळते
तुला भेटायला सखे
मन माझे झुरत होते
समोर दिसता मला तू
नयनाशी नयन जुळते
गालामध्ये हसतांना
खळी तुझी खुलते
गालावरच्याा खळीवर
नजर माझी फिरते
हृदयाची धडकन
धडधड करते
पहात रहावे वाटते तुला
निघूनही तूू जाते
नयन बंद करता
सखे तूच समोर दिसते
