Pallavi Udhoji
Romance
लालिमा हा पसरला
गुलाबी झाले गाल
थकली ललना या
दर्पण सहावे साज शाल
अनुबंध हा प्र...
कविता कशी असा...
श्रावण सजला
चांदण्याची चा...
ऋतू हिरवा
श्वास माझा
आठवांचा झुला
सजली ही राने ...
कोजागिरी
हिम्मत
नाकारत ती पण नाही, सांगत मी पण नाही..... नाकारत ती पण नाही, सांगत मी पण नाही.....
" मल्हार " रागाच्या गायनाने होते पावसाची सुरुवात " बहार " रागाने सृष्टीत होते हिरवळीची रुजूवात ! " मल्हार " रागाच्या गायनाने होते पावसाची सुरुवात " बहार " रागाने सृष्टीत होते ...
पावसाचा मनसोक्त आस्वाद घेत मला तुझ्याशी बोलावंसं वाटतं पावसाचा मनसोक्त आस्वाद घेत मला तुझ्याशी बोलावंसं वाटतं
मातीचा हा ओला गंध घेऊन आला तुझीया संग मातीचा हा ओला गंध घेऊन आला तुझीया संग
देखोनी स्फटिकी ओलेती, ऐशा कोमल प्रहरी पाऊससरी बेधुंद बरसती, वारा होई लहरी देखोनी स्फटिकी ओलेती, ऐशा कोमल प्रहरी पाऊससरी बेधुंद बरसती, वारा होई लहरी
मनमेघ काळेभोर, खोल खोल पोचलेले..! मृदगंधी क्षण ओले, पापण्यात साचलेले..! मनमेघ काळेभोर, खोल खोल पोचलेले..! मृदगंधी क्षण ओले, पापण्यात साचलेले..!
टिपुर थेंब वेड्या पावसाचे पावसाचे अवखळ तराणे..! तराणे मनीचे ओलेचिंब.. ओलेचिंब बेधुंद गाणे...! ... टिपुर थेंब वेड्या पावसाचे पावसाचे अवखळ तराणे..! तराणे मनीचे ओलेचिंब.. ओलेचिंब...
आस माझ्या अंतरी तुच हृदयी मंदिरी आस माझ्या अंतरी तुच हृदयी मंदिरी
मृदगंधित भास वेड्या मनाला श्रवाणी आभास देवुनी गेला मृदगंधित भास वेड्या मनाला श्रवाणी आभास देवुनी गेला
वेचता गंध तो श्वास हा गहिवरला त्या वळणावर आसवात पाऊस न्हाला .. वेचता गंध तो श्वास हा गहिवरला त्या वळणावर आसवात पाऊस न्हाला ..
सैरावैरा धावतोस कधी कधी पाहतोस ढगाआडून सैरावैरा धावतोस कधी कधी पाहतोस ढगाआडून
भाळूनी गेला तो स्पर्श उरी पहाट जीव ओवळूनी गेली भाळूनी गेला तो स्पर्श उरी पहाट जीव ओवळूनी गेली
एक होऊ कायमचे जीवनभर जीवनभर दोघेही राहुया नेक || एक होऊ कायमचे जीवनभर जीवनभर दोघेही राहुया नेक ||
ना विरह ना आठवनी प्रत्येकक्षणी तुझ्याचसोबत जगायचंय मला ना विरह ना आठवनी प्रत्येकक्षणी तुझ्याचसोबत जगायचंय मला
आठवते प्रित मज राधा-कृष्ण लीलाधारी, मन अधीर तसेच माझे होतसे सत्वरी आठवते प्रित मज राधा-कृष्ण लीलाधारी, मन अधीर तसेच माझे होतसे सत्वरी
तुझी वाट पाहते मी येशील का रे पुन्हा तुझी वाट पाहते मी येशील का रे पुन्हा
उशिर झाला केव्हा तर रुसावे पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे उशिर झाला केव्हा तर रुसावे पण वाट पहात आपली त्याने तिथेच असावे
संपू दे हि रोगराई कमी ना ठेवू काही प्रेमात. संपू दे हि रोगराई कमी ना ठेवू काही प्रेमात.
आयुष्याच्या संध्येला जरी आला असला थकवा ठेवू रे तरुण तरीही आपण आपल्या मनाला मनाचा पिसारा प्रितीनं ... आयुष्याच्या संध्येला जरी आला असला थकवा ठेवू रे तरुण तरीही आपण आपल्या मनाला मन...
अगोदरच येऊन थांबणारा तो उशीर करुन जाणारी ती अगोदरच येऊन थांबणारा तो उशीर करुन जाणारी ती