साद...
साद...
खळखळून हसण्यात सौंदर्याची खाण
मनातल्या हितगुजात मायेची साद
स्पर्शाच्या ओलाव्यात असण्याची जाण
मिठीत येता दुराव्याची मिटती लाज
खळखळून हसण्यात सौंदर्याची खाण
मनातल्या हितगुजात मायेची साद
स्पर्शाच्या ओलाव्यात असण्याची जाण
मिठीत येता दुराव्याची मिटती लाज