STORYMIRROR

prafull sajjan

Inspirational

3  

prafull sajjan

Inspirational

ऋण कसे फिटती....

ऋण कसे फिटती....

1 min
205

अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस

स्त्री उधाराचे सातारा-कटगुण...

येथे चिमणाबाईच्या पोटी

ज्योतीराव गोविंदराव फुले...यांच्या जन्म होती

तिन जानेवारी अठराशे एकतीस नायगाव, सातारा...

येथे लक्ष्मीबाईच्या पोटी

माय सावित्री खंडोजी नेवसे झाली...

अनमोल ज्ञानाचे दार...

आई सावित्री महात्मा ज्योतिबा

स्त्रीत्वा साठी खुले करती


इ.स.अठराशे आठेचालीस साली...म ज्योतींची...

पहिली क्रांतीज्योत...

पहिली शाळा म्हणून सुरु होई वाड्यात

तुझ्यासाठी आई सावित्री...

चिकल गोळे सामावून घेई सदा पदरात


स्त्रीत्वा साठी...

ज्ञानाचा सूर्य प्रज्वलित करून दाविली

अज्ञानाचा अंधार तो नष्ट...

तेजा सह तेजाची नांदी जाहली

म्हणून माय माउली इंग्रजी शिकलेली मिळाली


पटवून महत्त्व शिक्षणाचे दिले...

विद्येविना मती गेली ।

मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली ।

गतीविना वित्त गेले ।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।


ऋण कसे फिटती...

धन्य ते महान आत्मे बाळ, कुमारीचे

यशवंत दत्तक म्हणून सांभाळायाचे

बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले...

बालविवाह विरोधी अन...

विधवा विवाह समर्थक केले

विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप केले

विवाह-संस्कार निर्मिले


ऋण कसे फिटती...

पिण्याच्या पाण्यासाठी विहीर...

लोकांसाठी खुला करती

मारेकऱ्यांनाही आपलेसे करती

सत्यशोधक समाजाची स्थापना करती...ज्योती


ऋण कसे फिटती...

क्रांतिज्योतीने ज्योत पेठवली...

ईतिहासातील गडूळ ईतिहासाची...

अक्षर पुसण्यापरी

घडला नवा ईतिहास हासडली जिभ, ती ज्ञान...

आमचीच मतेदारी म्हणणाऱ्या त्या भटापरी...


रायगड किल्लावर मंदिराच्या पूर्व

भागात समाधी शोधली

छत्रपती शिवाजी महाराज्यांची...

पहिली जयंती साजरी ती केली

असलं छात्रपतींची लोकास ओळख करून दिली


ऋण कसे फिटती...

क्रांतीज्योतींना...ज्योतिरावांना...

"महात्मा "उपाधी

मुंबईचेलोक बाहालकरी !

"महात्मा "हे करोडो लोकास

अज्ञानातून सद्यानासाठी जागेकरी

स्व.स्वाभिमान उरी भरी !!

जय ज्योति जय सावित्री

सोन्याहून पिवळं जीवन करी

त्यांच्या कार्यास जन नमन करी !!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational