रंगबिरंगी
रंगबिरंगी
रंगबिरंगी आयुष्य आपलं
रंगबिरंगी गं अापुलं नातं
बेरंग होई तुझ्या नसण्याने
येण्याने रंगबिरंगी होतं
रंगबिरंगी आयुष्य आपलं
रंगबिरंगी गं अापुलं नातं
बेरंग होई तुझ्या नसण्याने
येण्याने रंगबिरंगी होतं