STORYMIRROR

vaishali vartak

Romance Others

4  

vaishali vartak

Romance Others

रम्य नौका विहार

रम्य नौका विहार

1 min
304

पहा किती रमलेले

दोघे स्वतःच्या खुशीत

तारे नभीचे पहात

नौका विहार करित


नौका लाल कमळांची

पहा सजली सुरेख

लाल वस्त्र परिधान

मुखावरी हास्य रेख

 

सुख स्वप्नात रंगले

हरपून देहभान

जणू विश्वात दोघेच

दोघे झाले रममाण


 घेत हाती कमलिनी

निहाळते तारिकांना

 तिच्या रुपाला भाळला

गुज तिज सांगताना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance