रिमझिम पाऊस पडत होता
रिमझिम पाऊस पडत होता
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.5K
रिमझिम पाऊस पडत होता
आकाशपण गहिवरल होतं
तुझ्या व माझ्या विरहाचे दुःख
त्यांनाही कळलं होतं