STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Inspirational Children

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Inspirational Children

राष्ट्रीय विज्ञान दिवस

राष्ट्रीय विज्ञान दिवस

1 min
764

तारीख अठ्ठावीस 

फेब्रुवारी मास 

सन अठ्ठावीस 

दिन तो खास …….…||१||


सी व्ही रमन यांनी

शोधले "रमन प्रभाव" 

नोबेल पुरस्कारासाठी 

आशियात पहले नाव…||२||


म्हणूनी आहे तो 

राष्ट्रीय विज्ञान दिवस

जगी करतात साजरा

विद्यार्थ्यांसाठी खास …||३||


विद्यार्थ्यांनी व्हावे

विज्ञानाप्रती आकर्षित

जन सामान्य यांनी सुध्दा 

व्हावे विज्ञानाने प्रेरित ..||४||


परमाणु उर्जा मुळे

निघेल मनातील भ्रांती 

या विज्ञानानेच होईल 

जन विकासाची क्रांती .||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational