राधा - कृष्ण
राधा - कृष्ण


मेघनाद
होतो कसा...
नटखट
कान्हा जसा...
मुरलीत
सर्व सुर...
आठवांना
येई पुर...
दरवळे
क्षणो क्षण...
आतुरता
भेटी मन...
मोरपिस
मनो भावी...
वृंदावनी
राधा यावी...
भेटीसाठी
आस उरी...
घडवावी
भेट हरी...
मेघनाद
होतो कसा...
नटखट
कान्हा जसा...
मुरलीत
सर्व सुर...
आठवांना
येई पुर...
दरवळे
क्षणो क्षण...
आतुरता
भेटी मन...
मोरपिस
मनो भावी...
वृंदावनी
राधा यावी...
भेटीसाठी
आस उरी...
घडवावी
भेट हरी...