STORYMIRROR

sanjana Durgude

Romance

3  

sanjana Durgude

Romance

जोडी तुझी माझी

जोडी तुझी माझी

1 min
45

जोडी तुझी माझी

असेल बरं कशी?

होशिल का परश्या

मी तुझी अर्ची


नाहीतर हो तू दगडू

मी बनेल प्राजक्ता

पडेल तुझ्या प्रेमात 

तुला बघता बघता

 

जोडी तुझी माझी

जशी मानस व वैदेही

लाजताना मानसला

पाहते कधीही


नाहीतर हो तू अज्या

मी होते शितली

फौजीला बघ ती

कशी पटकन पटली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance