पुन्हा सावली.... (तीन हायकू)
पुन्हा सावली.... (तीन हायकू)
1. उन्ह डोईवर
लेकरू सावलीत
करडा पदर.
2. प्रखर उन्हात
मायेची सावली
धन्य ती माऊली.
3. कायमची निजली
मायेची सावली
माझी माऊली.
1. उन्ह डोईवर
लेकरू सावलीत
करडा पदर.
2. प्रखर उन्हात
मायेची सावली
धन्य ती माऊली.
3. कायमची निजली
मायेची सावली
माझी माऊली.