सावली.... (तीन हायकू)
सावली.... (तीन हायकू)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
44
1. माझी सावली
खट्याळ पावसाने....
का लपवली?
2. गप्प दडली
काळोखाला भिऊन
माझी सावली!
3. फिरूनी आली
प्रकाशझोतात....
माझी सावली