प्रयत्नांती परमेश्वर
प्रयत्नांती परमेश्वर
प्रयत्ना अंती परमेश्वरम्हण आहेची उचित करिता
पराकाष्ठा श्रमानेयश मिळतेच खचित
दिधले देवाने शरीरकरावे प्रयत्न खडतर
मिळाले यश तेनसिंगलासर केले एवरेस्ट शिखर
साधा किटक कोळ्याच्या जवळी असे प्रयत्नाची
ठेवपराकाष्ठे पूर्ण करी जाळेमानवास दिसे प्रयत्ने रुपी देव
झटून अभ्यास करिता देतो ईश्वर सुयश उज्वल
मनाजोगा येतो परिणाम प्रयत्ने मिळे, हे मत प्रांजल
