प्रवृती "
प्रवृती "
प्रकृती करते पहा प्रकृतीचा थरार
होत्याच नव्हंत करते तेंव्हा वाटतो
प्रकृतीचां चमत्कार ,
प्रकृती करते पहा प्रकृतीचा करार
होत तेच करते जेंव्हा वाटते
प्रकृतीचा उषात्कार
प्रकृती ची वृत्ती करते प्रवृती चा थरार
वृत्ती तीची तीच प्रवृती असते
वाटते तेव्हा प्रकृतीचा चमत्कार