प्रवास
प्रवास
विश्वास तुझा डगमगवला आहे
सतत जीवनाची परीक्षा चालू आहे
मन हे भय भीत झाले आहे
चैकात जीवनाचे चार रस्ते दिसत आहे
हरल्या सारखे तुला आता वाटत आहे
नको नको घाबरुस मी तुझ्या सोबत आहे
हरलेला तू नाही बस थोडा थकवा आहे
थोडा शांत हो मनाला आता शांतेतेची गरज आहे
मन व बुद्धी आता तूझी शांत झाली आहे
काही चूकलेल तू आठव आता ते सुधरवन्याची वेळ आली आहे
थोडी मनाला गती तू दे मी तूझ्या सोबत आहे
योग्य मार्ग निवड मी तू आत चूकु देनार नाही आहे.
जीवनातील तूझे आता सगळे प्रश्न सुटत आहे
यक्षा जवळ तू पोहचला आहे
तू मला विचारले तू कोण आहे
अरे मी तूझ्यातला आत्मविश्वास आहे
मी तूझा आत्मविश्वास आहे.
तूझ्या जीवनाच्या प्रत्येक प्रवासात मी तूझ्या सोबत आहे.
