मी शो ची वस्तू
मी शो ची वस्तू
उपभोग्य वस्तू किंवा "अंतिम चांगली" ही कोणतीही वस्तू आहे जी दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनात वापरण्याऐवजी शेवटी वापरली जाते.
शो च्या वस्तू ला हव्या असतील आणि त्या पासून शिकायला असेल तर खूप मोहक वाटतात.
शो च्या वस्तू खूप ढिगाने असतील परंतु दिसायला कुणीच नसेल तर असून नसल्या सारखे असतात
