STORYMIRROR

PROFESSOR GANESH NAMDEO FALAKE

Classics

4  

PROFESSOR GANESH NAMDEO FALAKE

Classics

प्रवास

प्रवास

1 min
266


जीवन एक प्रवास! नसे नुसता आभास!!


धरावी योग्य ती कास! जीवन जगताना!!

येणार या अडचणी! नसेल सोबती कोणी!!


जाऊ नको तू हरूनी! आज तू लढताना


आहेत रस्त्यात काटे! भिती जरी आज वाटे!!


लढू नको खोटे खोटे! ते युद्ध करताना!!


प्रवासातले सुख घ्यावे! आनंद नवे शोधावे!!

पुढे चालत राहावे! प्रवास करताना!!

जीवन एक प्रवास! अनुभव मिळे खास!!


जिंकण्याचा घ्यावा ध्यास! जीवन जगताना!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics