STORYMIRROR

Rucha Rucha

Romance

3  

Rucha Rucha

Romance

प्रिये तू

प्रिये तू

1 min
284

काळ्या आकाशी चमचमणारा 

प्रिये तू शुक्र तारा


अवखळ अल्लड मना छेडणारा

प्रिये तू गार वारा


प्रेमाचा पाझर फोडणाऱ्या

प्रिये तू श्रावण धारा


मऊ रेशमी हृदयाचा

प्रिये तू स्तब्ध किनारा


डोळ्यातील भाव वेचणारा

प्रिये तू खट्याळ इशारा


शब्दास वरदान देणारा

प्रिये तू गं शब्द फुलोरा


स्वप्नांच्या चंदेरी दुनियेतील

प्रिये तू मम् स्वप्न मनोरा 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance