STORYMIRROR

Sunita Anabhule

Romance Inspirational

4  

Sunita Anabhule

Romance Inspirational

प्रिय आकाश

प्रिय आकाश

1 min
494

प्रिय आकाश,

रात्रीच्या गडद काळोखात,

विसावायचे आहे मला,

तुझ्या गुलाबी मिठीत,

घट्ट कोंडून श्र्वासाला,

एक व्हायचेय दिठीत, 

रात्रीच्या गडद काळोखात !!

जरी श्वास अडखळला,

नहायचेय एकाच रंगात,

आवडतोस किती मला,

किती, कसे सांगू शब्दात,

प्रेमाने म्हण आपली मला

नकोच अंतर आपल्यात ! 

रात्रीच्या गडद काळोखात!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance