STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance Tragedy

3  

Sanjay Dhangawhal

Romance Tragedy

प्रित

प्रित

1 min
222

दाखवू कसे मी

किती प्रेम केले

झेलून वार सारे

असे का दुर झाले


किती खोल जखमा

वेदना तुच दिली

घेवून प्रित माझी

सावली सोडून गेली


नको त्रास देवू

खुप छळ झाला

तुला सांगणे माझे

गुन्हा काय झाला


सोबत रहा जराशी

नको हात देवू

येतात असेच अश्रु

नको जवळ घेवू


तुझ्यात माझे जगणे

तुझ्यात मी असणे

जळताना देह माझा

पाहुन दूर बसणे


सुटेल गाठ या जन्मी

पुढल्या जन्मी बांधुन घे

तुलाच माझे मागे

आठवण तुझ्यात राहू दे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance