प्रीत ही अबोल होतांना
प्रीत ही अबोल होतांना
थांबून जातात आसवांचे शहरे,
नयनी दाटले आसवांचे जिव्हाळे,
होतात बेभान ते अश्रु वाऱ्यासंगे,
उगाच डाटतो नभासंगे डोहाळे..
थांबून जातात आसवांचे शहरे,
नयनी दाटले आसवांचे जिव्हाळे,
होतात बेभान ते अश्रु वाऱ्यासंगे,
उगाच डाटतो नभासंगे डोहाळे..