STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

4  

Sangam Pipe Line Wala

Romance

प्रेमाचं पुस्तक

प्रेमाचं पुस्तक

1 min
953

तुझं प्रेम माझी काया 

पातळ करू नको माया 

तू माझ्या प्रेमाचं पुस्तक मला 

वाचता ही येत नाही.....


तुझ्या प्रेमाची मौज अशी आहे 

मला मौज करता येत नाही 

तुझं प्रेम नाचवतंय मला 

नाचता ही येत नाही.....


तुझ्या सारखी ना मिळे 

माझं प्रेम कोणाला कळे 

तुझ्यासाठी हसत आहे मला 

हसता ही येत नाही....


तू मिळाली सार मिळालं 

तुला पाहून प्रेम कळालं 

तुझ्यामुळे जगत आहे मला 

जगता ही येत नाही....


मी सागर तू माझा किनारा 

संगमला दे तुझ्या मीठीत सहारा 

तुझ्यासाठी मरत आहे मला 

मरता ही येत नाही.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance