STORYMIRROR

Aditi Kshirsagar

Drama Romance Classics

3  

Aditi Kshirsagar

Drama Romance Classics

प्रेम

प्रेम

1 min
143

पाहते मी वाट आता

आज नवख्या मैफिलीची

शोधते आहे अन् स्वतःला

बंध जुळता या नयनांशी....


गुंतूनी गेले श्वास सारे भय कशाचे आज नाही

जाण ही तर जन्मांतरीची हेच तर ते 'प्रेम' नाही..?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama