STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

प्रेम तुझ्यावर इतकी करते

प्रेम तुझ्यावर इतकी करते

1 min
345

प्रेम तुझ्यावर इतकी करते की

प्रत्येकाच्या चेहऱ्यात मला तूच दिसतोस

प्रेम तुझ्यावर इतकी करते की

प्रत्येकाच्या आवाजात तुझाच आवाज ऐकू येतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance