STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Romance

3  

Sanjay Raghunath Sonawane

Romance

प्रेम-कविता-संजय रघुनाथ सोनवणे

प्रेम-कविता-संजय रघुनाथ सोनवणे

1 min
12.2K



कवी संजय रघुनाथ सोनवणे

स्वप्न प्रेमाचे का पहायचे

उगाचच कशाला झुरायचे

विश्वासाने कुणावर रहायचे


आयुष्य व्यर्थ का घालवायचे

सुंदर आयुष्य जगायचे

उगाचच कुढत का बसायचे

खोट्या आश्वासनावर का जगायचे


नाते रक्ताचे का तोडायचे

प्रेम असावे जीवन भर

साथ नसावी क्षणभंगूर

आयुष्याला व्हावे आधार


दोघांचे असावे सुंदर विचार

दुःख, सुख वाटावे दोघांत

त्यात नसावा कुठला पक्षपात

धोका नसावा कधी प्रेमात


नाती विश्वासाची जपा सोबत

माझा मी पना विसरून जावे

दोघांनी कायम न्यायाने वागावे

एक दुसऱ्याचा आदर करावा

छळ,कपट मनी नसावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance