STORYMIRROR

astik parihar

Romance Others

3  

astik parihar

Romance Others

प्रेम करावे असे

प्रेम करावे असे

1 min
271

प्रेम करावे असे

जसे आईने केले बाळावर

जसे आईने केले बाळावर


प्रेम करावे असे 

जसे कृष्णाने केले राधेवर

जसे हिर ने केले रांझावर


प्रेम करावे असे 

जसे चकोराने केले पावसाच्या थेंबांवर

जसे चातकाने केले चंद्राच्या किरणांवर


प्रेम करावे असे 

जसे फुलाने केले कळ्यांवर

जसे मकरंदानी केले फुलांवर


प्रेम करावे असे 

जसे लेखकांनी केले लेखणीवर

जसे वाचकांनी केले पुस्तकांवर


प्रेम करावे असे 

जसे सुर्याने केले दिवसावर

जसे चंद्राने केले राञीवर


प्रेम करावे असे 

जसे आई करते बाळावर

जसे आई करते बाळावर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance