STORYMIRROR

astik parihar

Romance

3  

astik parihar

Romance

बंध

बंध

1 min
194

बंध

माणुसकी जोडणारे

माणसातील माणुसकी जपणारे

नातं एका क्षणात ओळखणारे


बंध

दोन मनाचे

रेशमाच्या धाग्यात बंधलेले

सात जन्म साथ निभावणारे


बंध

जुळले प्रेमाचे

प्रियकर प्रेयसीच्या नात्याचे

दोन हृदय एकत्रित होण्याचे


बंध

जोडल्या गेले

आपल्यातील आपलेपणा जाणणाऱ्यांचे

दुरावा विसरून जवळ येणाऱ्यांचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance