प्रेम भावनेशी असतं.....!
प्रेम भावनेशी असतं.....!
प्रेम सारं हे प्रेमचं असतं...!
प्रेम सारं कुठं सेम असतं...!
कुणाचं तनावरी,..... तनातल्या भावनेशी !
कुणाचं मनावरी,..... मनातल्या भावनेशी !
कुणाचं कळीवरी,..... कळीतल्या भावनेशी !
कुणाचं फुलावरी,..... फुलणाऱ्या भावनेशी !
प्रेम हे प्रेमच असतं...!
सारं कुठं सेम असतं...!
प्रेम नेत्रावरी,..... प्रेम भावनेशी नेत्रातल्या !
प्रेम ओठावरी,..... प्रेम भावनेशी ओठातल्या !
प्रेम रोमावरी,..... प्रेम भावनेशी रोमातल्या !
प्रेम भावनेशी असतं.....!