STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

2  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
254

निलांगणी आला भास्कर

उजळले पूर्वेचे भाळ

कणकणांत फुंकतो प्राण

घालून गळा तेजाची माळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational