STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

4  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग ६९०

प्रभात रंग ६९०

1 min
327

युगानुयुगे जपतोस नारायणा

सृष्टीशी असलेली नाती

तुझ्या स्पर्शाने उजळून

धन्य झाली मराठी माती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational