पिसारा फुलवून...( चारोळी.)
पिसारा फुलवून...( चारोळी.)
1 min
866
पिसारा फुलवून...
क्रुष्णमेघ बघून
मोराला होतो आनंद !
मग पिसारा फुलवून
नाचतो बेधुंद...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.24जानेवारी2019.