STORYMIRROR

Aarti Sansare

Fantasy

4.7  

Aarti Sansare

Fantasy

फुलण्याची वेळ

फुलण्याची वेळ

1 min
13.8K


हिरव्या आडोश्यात

फुलण्याची वेळ आली

सोन पहाट चहुलित

रात अवेळी कातरली


धुंद दाट धुक्यात

गार वारा पिंगा घाली

दवबिंदू थरथरता

नाजुक कळी बावरली


गवताच्या कवेत

कळी लाजत फुलली

सुवास दरवळता

बाग क्षणात मोहरली



Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy