STORYMIRROR

Sagar Jitendra Bangar

Romance

3  

Sagar Jitendra Bangar

Romance

पहिले प्रेम

पहिले प्रेम

1 min
183

तुला पाहिले, तुला पाहिले,

आणि मी स्वतः स्वतः हरवून गेले.......


विचार केला होता, तुझी जीवनसंगिनी बनण्याचा,

पण ते स्वप्न आता अर्ध्यावरच मोडले,....


चार दिवसांचे भेटणे चार दिवसांची साथ,

पण यात विसरून गेले मी जीवनाचा परिपाठ...


कित्येकदा भेटलोत आपण ,

तरी भेटीची ओढ काही कमी होत नाही..


तुला भेटल्या शिवाय मला क्षणभरही राहवत नाही,

मला सारखं वाटतं, की तू जवळ असावस.


या न त्या बहाण्याने मला बोलत बसावस.

उगाच काहीतरी निमित्त करून रुसावस.

मलाही राग आला की वेड्यासारखा हसावस


जाणार नाहीस ना मला सोडून,

असं पुन्हापुन्हा विचारावंस


नाही म्हटल्यावर ही तु माझ्या डोळ्यात पाहावंस,

आणि मला अलगद मिठी मारावीस

दोघांच्याही डोळ्यातून अश्रू ओघळावेत.

पण...हे अश्रू सुखाची की दुःखाचे हे विचारून वाद घालावेत.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance