STORYMIRROR

komal Dagade.

Romance Classics Inspirational

4  

komal Dagade.

Romance Classics Inspirational

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
294

आज तो पुन्हा बरसला

वर्षा होऊन श्रावणसरी

मी म्हणाले,

कशाला देऊन गेलास,

पुन्हा त्याच जुन्या आठवणी...

तो म्हणाला,

अग वेडे त्याच आठवणीत खरी जगतेस

हे तू पुन्हा कशी विसरलीस....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance