पहिल प्रेम पहिल्या नजरेत
पहिल प्रेम पहिल्या नजरेत
बागेत फिरायला गेलो होतो तिच्यावर नजर गेली,
पहिल्या नजरेतच प्रेम झाल अस वाटल तिच्याकडे बघून मी काशी केली...
थेट तिच्याशी धडकायचे नाटक केले
त्या स्पर्शामळे माझे हृदयच मेले...
तिला एक शायरी म्हणुन दाखवली
शायरी एकताच ती माझ्यावर फ्लॅटच झाली...
ती म्हणाली "can we make friends" बापरे
म्हटल फ्रेंड्स नंतर लव होइल ती म्हणाली शॉपिंग करायची आला माझ्या खिशाला आलातापरे....
मी तिच्यासाठी शायरी लिहीत गेलो
तिच्या प्रेमात पडत गेलो...
एक दिवस ती समोर आली म्हणाली तू मला लाइक करतोस का
माझ्यावर मरतोस का माझ्यासाठी रडतोस का....
मी हो म्हणालो मी आणि ती प्रेमाच्या सागरात सोबत डुबकी मारली
सुरुवातीला गोड व नंतर दोघात झाली कडू कारली....
एका गैरसमजामुळे एका हृदयाचे दोन भाग झाले
ते दोघेही प्रेमातून विलीन झाले....
गैरसमज होऊ देऊ नका.....

