STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

2  

Kishor Zote

Inspirational

फायदा ( चारोळी )

फायदा ( चारोळी )

1 min
501

कोणी करो प्रशंसा वा करो निंदा

दोन्हीचाही होईल बघा तो फायदा

प्रशंसेने मिळत राहील प्रेरणा सदा

अन् निंदेमुळे सुधारणेचा तो वायदा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational