Anil Dabhade
Abstract
पैसा तेथे बचत
हे सर्वसाधारण धोरण !
कारण बचत हीच
भविष्याची साठवण.....
काजवा...
बागेतील...( च...
किनारा....( च...
वळणावरच्या...
निसर्ग...
चित्र माझे...
पहिल्या पावसा...
एकांत...
वार..पार..
स्मरण...
कधी विचारी मनाला, कधी गुंतले हृदयाला कधी विचारी मनाला, कधी गुंतले हृदयाला
मेघांचा सांगावा, सरींच्या संगे.. मेघांचा सांगावा, सरींच्या संगे..
मोरपंखी हिरवळीचे,मखमली सुरेख गालिचे पांघरले शेले त्यांनी,खुल्या निळसर आभाळाचे मोरपंखी हिरवळीचे,मखमली सुरेख गालिचे पांघरले शेले त्यांनी,खुल्या निळसर आभाळाचे
मनी हसत लाजत, धरा भरते घागरी मनी हसत लाजत, धरा भरते घागरी
जुन्या आठवणीत जगावं लागतंय कुठं शोधावं आता त्या क्षणाला. जुन्या आठवणीत जगावं लागतंय कुठं शोधावं आता त्या क्षणाला.
समजले जगताला आज उंच माझा झोका समजले जगताला आज उंच माझा झोका
क्षणोक्षणी तुझ्या आठवणींचा गजरा माळायला वेणीत सहजच … क्षणोक्षणी तुझ्या आठवणींचा गजरा माळायला वेणीत सहजच …
प्रेमाची शाबासकी मळभ दूर करी, कवडसा मनात निर्मळ हास्य करी प्रेमाची शाबासकी मळभ दूर करी, कवडसा मनात निर्मळ हास्य करी
असं कालचक्र प्रवाहात, सर्वच जगून जातात असं कालचक्र प्रवाहात, सर्वच जगून जातात
असू दे तुझे आशिर्वाद, भोळ्या भाविक भक्तांवरी असू दे तुझे आशिर्वाद, भोळ्या भाविक भक्तांवरी
मला सगळ्यात जास्त गरज असताना, मलाच सोडून गेलात मला सगळ्यात जास्त गरज असताना, मलाच सोडून गेलात
मोरो मनको किनारा खुशाल मोरो मनको किनारा खुशाल
शिस्त शंकर सरीखी, देसे ज्ञानकी प्रेरणा शिस्त शंकर सरीखी, देसे ज्ञानकी प्रेरणा
ईश्वरा का अशी अनिष्ट करणी... ईश्वरा का अशी अनिष्ट करणी...
होईल मग अजून घट्ट, त्यालाच नाते म्हणायचे होईल मग अजून घट्ट, त्यालाच नाते म्हणायचे
गुरू आज वंदितो गुरू चित्ती स्मरतो, ज्ञाने उजळतो एक गुरूदीप गुरू आज वंदितो गुरू चित्ती स्मरतो, ज्ञाने उजळतो एक गुरूदीप
.... "मी" पणानं... जेव्हा चुकतं परकं असं वाटतं. .... "मी" पणानं... जेव्हा चुकतं परकं असं वाटतं.
आता तू नाहीस तरीही, तुझी सवय काही सुटत नाही आता तू नाहीस तरीही, तुझी सवय काही सुटत नाही
जुळणी भारी शब्दांची, मांडणी सारी रचनांची जुळणी भारी शब्दांची, मांडणी सारी रचनांची
एक प्याला ये जिसकी है दुनिया दिवानी एक प्याला ये जिसकी है दुनिया दिवानी