STORYMIRROR

CHANCHAL MULE

Romance

4  

CHANCHAL MULE

Romance

पाऊस

पाऊस

1 min
409

पावसाच्या सरी बरसल्यावर

तृप्त होते तापलेली धरणी 

पाऊस प्रत्येकासाठी 

घेऊन येतो वेगवेगळ्या आठवणी 

बरसणार्‍या पावसाची 

आणि आठवणीत भिजणाऱ्या 

प्रत्येक मनाची अव्यक्त कहाणी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance