Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vaishnavi parse

Romance Others

4.0  

vaishnavi parse

Romance Others

पाऊस तुझ्या आठवणीत गेला

पाऊस तुझ्या आठवणीत गेला

1 min
306


यंदाचा  सगळा पाऊस तुझ्या आठवणीतच गेला

कधी आला कधी गेला काहीच नाही कळला

माती आपल्या नादात गुणगुणत होती

सरींची सर बरसत होती

मी मात्र तुझ्या आठवणीतच व्याकुळ होत होती

मोर रानात नाचते होते

वृक्ष वेली गात होते

मी मात्र तुझ्या आठवणीतच चिंब भिजत होते

पाऊस गेल्यावर कळला

पाऊसाच्या येण्याने हिरवा ऋतु बहरला होतं

अंगणी पुन्हा पारिजात फुलला होतं

वातावरण एकदम प्रसन्न झाला होतं

सगळा जग आनंदाच्या पावसाने भिजला होतं

माझ्या मनात मात्र अजूनही

तुझ्या विरहाचाच काटा रुतला होता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance