STORYMIRROR

अक्षता कुरडे

Romance

3  

अक्षता कुरडे

Romance

ओझरते रूप

ओझरते रूप

1 min
12K

घेऊन भरारी उंच आकाशी

अवणीवरी तु स्वप्न पाहशी

बागेतील फुले बागडे तळाशी

गुंफुनी तयांना गळ्यापाशी

रूप ओझरले तुझ्या अंतरी

कसे न उमगे मजला तरी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance