STORYMIRROR

Sangeeta Deshpande

Romance

3  

Sangeeta Deshpande

Romance

नशा

नशा

1 min
416

पहाता तुला का नजर चोरतो मी

 उगा स्पंदने वाढता ,लाजतो मी 


फितूर मन झाले न ऐके कुणाचे

तरी प्रेम करणे किती टाळतो मी 


मनात सय दाटून येते तरीही  

पहा-यात ठेऊन अश्रू ,हासतो मी


नभी चांदणी सांजवेळी अवतरे

विरह दाटतो अन् मनात झुरतो मी 


नको सांगुस असा बहाणा अता तू 

 प्रितीची नशा लोचनी पाहतो मी 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance