नक्षीदार पदर...( चारोळी.)
नक्षीदार पदर...( चारोळी.)
नक्षीदार पदर...
हिरव्या हिरव्या शालुचा
नक्षीदार पदर !
पक्षी - व्रक्ष - वेली
त्यावर शोभते सुंदर...
नक्षीदार पदर...
हिरव्या हिरव्या शालुचा
नक्षीदार पदर !
पक्षी - व्रक्ष - वेली
त्यावर शोभते सुंदर...