Leena Yeola Deshmukh
Classics
दहा दिवस
पाहुणा आला
भक्ता जिव्हाळा
लावून गेला ||१||
आजचा दीनी
चैन पडेना
निरोप दिला
गणू बाप्पाला||२||
सदैव हस्त
पाठीशी असे
चरणी तुझ्या
आनंद भासे ||३||
शिदोरी दिली
हो सोबतीला
मनोभावाने
वंदितो तुला||४||
गुढीपाडवा
गड किल्ले संव...
लाजून हसणे
बालपण
मयुरी वाढदिवस
पप्पा
भाऊ - बहिणीचे...
विठू माऊली
आई
एक अवीट गोड न...
प्रेमात वेडा होऊन कवी त्याच्या कल्पनेत रमतो. त्याच्या प्रेयसीचे विचार तो कधीच सोडू शकत नाही. अन, अस... प्रेमात वेडा होऊन कवी त्याच्या कल्पनेत रमतो. त्याच्या प्रेयसीचे विचार तो कधीच सो...
धन्य ती जिजाऊमाता जिने स्त्रीशक्तीचा गौरव केला धन्य ती जिजाऊमाता जिने स्त्रीशक्तीचा गौरव केला
तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो...... तुझ्या पोटी जन्म घेऊन मी धन्य झालो.... 'आई' मी अमर शहिद झालो......
उचंबळूनी येई हृदय नभाचे धरित्रीच्या कुशीत ओलाव मंद धुंद हे पिठूर चांदणे.... उचंबळूनी येई हृदय नभाचे धरित्रीच्या कुशीत ओलाव मंद धुंद हे पिठूर चांदणे....
वसुधा लोभस भासते नवरी दिसते साजरी सुशोभित ||५|| वसुधा लोभस भासते नवरी दिसते साजरी सुशोभित ||५||
राष्ट्रदेवतेचा मी पुजारी राष्ट्रभक्ती हीच माझी पुजा, राष्ट्रप्रेम हाच माझा श्वास, राष्ट्रनी... राष्ट्रदेवतेचा मी पुजारी राष्ट्रभक्ती हीच माझी पुजा, राष्ट्रप्रेम हाच माझा...
अन्नाची नासाडी । याच्या पायापाशी दुबळा उपाशी । दारोदारी अन्नाची नासाडी । याच्या पायापाशी दुबळा उपाशी । दारोदारी
स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले स्वतःला श्रीकृष्ण समजून श्रीकृष्णाच्या विविध रूपात पाहिले
तुका अभंगाची गाथा । रामदासा पायी माथा । चोखामेळा आणि नाथा । ही संतपरंपरा ॥ तुका अभंगाची गाथा । रामदासा पायी माथा । चोखामेळा आणि नाथा । ही संतपरंपरा ॥
सकाळचे वर्णन सकाळचे वर्णन
बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड बदलत्या समाजाचे वर्णन, मोबाईलचं वेड
साथ आणि साथीदाराचे महत्त्व साथ आणि साथीदाराचे महत्त्व
स्वाभिमानी स्वभाव स्वाभिमानी स्वभाव
आयुष्याकडून साधे मागणे आयुष्याकडून साधे मागणे
माणसांचे थवे माणसांचे थवे
बदलत्या समाजाची नांदी . बदलत्या समाजाची नांदी .
कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत कवितेच्या निर्मितीविषयी मांडलेले मत
सजग सामाजिक भान मांडणारी कविता सजग सामाजिक भान मांडणारी कविता
नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता नात्यांचे पदर उलगडून सांगणारी कविता
नाळ जुळता कलाधिपतीसम ... डोळ्यांतील भाव शब्दांत उमटती अलंकारात प्रतिभेच्या कळ्या उमलती सुवासिकता साह... नाळ जुळता कलाधिपतीसम ... डोळ्यांतील भाव शब्दांत उमटती अलंकारात प्रतिभेच्या कळ्या...