STORYMIRROR

Shreya Adhikari

Abstract Romance Tragedy

4  

Shreya Adhikari

Abstract Romance Tragedy

निळाई

निळाई

1 min
255

भटकतो आहे अजूनही 

किनाऱ्यावर एकटा....

एकांतातल्या श्वासात सहवास 

तुझा अनुभवतो आहे....

फिरतो आहे वाळूवर 

जडावलेल्या पावलांनी....

तुझ्या डोळ्यातली निळाई 

लाटांमध्ये शोधतो आहे....


©श्रेया अधिकारी 


Rate this content
Log in

More marathi poem from Shreya Adhikari

Similar marathi poem from Abstract