STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Romance

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Romance

निखळ प्रेम

निखळ प्रेम

1 min
624

एका तळ्याच्या काठावर,

क्षणभर दिसली तु मला  

तळ्यातले कमळ तु भासु लागली मला  


तुझ्याबरोबर नजरेचा सुरु झाला खेळ 

तासनतास एकटक बघण्याची माझी वेळ  


लाजेनं तु चुर झाली प्रत्येक वेळी 

ओंजळीत तु झाकुन घेतले तुझे मुखकमल 


हट्टाने मी दुर सारले तुझे हात 

लाडाने विचारले देशील का ग जन्मांतरीची साथ 


ओठांवरील तुझा लटका होकार सांगुन काही गेला 

कानात कुजबुजलो तु माझी प्रेमगुरु, मी तुझा चेला 


संसार थाटुन फुलवु संसाराची वेल 

नको नको म्हणता निखळ प्रेम केलं ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance