Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sandhya Bhandwalkar

Romance

3  

Sandhya Bhandwalkar

Romance

नाते तुझे माझे

नाते तुझे माझे

1 min
215


बहरली प्रीत अशी, 

समजले ना काही, 

लग्नगाठ बांधली, 

स्वच्छंदी मनात घडले काही... 1


ओलावा या नात्याचा आयुष्यभर टिकावा, 

सुगंध हा रातराणी सारखा दरवळावा, 

साथ जरी सुटली तरी, 

मनाचा गुलाबी कोपरा तसाच असावा... 2


नाते तुझे न माझे जन्मांतरीचे, 

क्षणभर हसायचे क्षणभर रूसायचे, 

आठवणीत तुझ्या परत गुंतवायचे, 

पुन्हा पुन्हा प्रेमात पडायचे... 3


साथ तुझी मिळाली ते क्षण गोड, 

हृदयात तूच राहतोस मला तुझीच ओढ, 

या दिनाच्या खूप शुभेच्छा, 

हीच आमची भावना गोड... 4


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance