मरते
मरते
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
12.2K
साऱ्या मुलांना तू तिरकं
हसून लुटत फिरते
संगमला आहे माहीत की तू
पाईपलाईनवाल्यावर मरते
माझी शायरी वाचून तू माझ्यावर
जीव ओवाळून टाकते...